विकास कामासाठी ताब्यात घेतलेली 1000 स्क्वेअर फुट जागेचा नऊ वर्ष मोबदला देण्यास टाळा करणाऱ्या मनपाला माहिती अधिकार कायदा दाखवताच 32 लाख बारा हजार 63 रुपये मंजूर

शरद हरिश्चंद्र कस्तुरे या कंपनी कामगाराची 1000 स्क्वेअर फुट जागा त्यावर असलेले राहते घर काढून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास कामासाठी ताब्यात घेतली पण जवळपास नऊ वर्ष त्या व्यक्तीला सदर जागेचा कुठलाही मोबदला दिलेला नव्हता जागृत नागरिक महासंघाकडे तक्रार झाल्यानंतर केवळ आणि केवळ माहिती अधिकार कायद्याचा वापर करून केवळ सहा महिन्यात सदर व्यक्तीला महानगरपालिकेकडून 32 लाख 12 हजार 63 रुपये मिळवून दिले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×