एमएसइबीच्या हलगर्जीपणा मुळे उघड्या वायरींवर पाय पडल्यामुळे भाजलेले महीलेला नुकसान भरपाई मिळवुन दिली
जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार प्रकारचे समिती)दि 25/8/2023 नितीन शशिकांत यादव अध्य
जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार प्रकारचे समिती)दि 25/8/2023 नितीन शशिकांत यादव अध्य
जागृत नागरिक महासंघ(माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती)दिनांक 22/8/2023 नितीन श यादवअध्य
जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती दि 18/8/2023एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिलीजागृत नागरिक महासंघाच्या 3 वर्षे पाठपुराव्याला अखेर यशश्रीमती सुनंदा भास्कर साळुंखे ही विधवा महिला तळवडे भागामध्ये काच कागद गोळा करत असताना एम एस ई बी च्या डीपी बॉक्स मधील उघड्या विद्युत वायरवर …
एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिली Read More »
जागृत नागरिक महासंघाच्या नूतन संकेतस्थळ (वेबसाईट)चे अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी (दिनांक : ०४ मे २०२३) “कोणत्याही प्रसिद्धीचा लाभ किंवा फायदा न घेता माहिती अधिकार कायद्याचा शंभर टक्के सकारात्मक वापर करून फक्त जनतेची सेवा करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे जागृत नागरिक महासंघ होय!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी …
गणेश अमृत क्षीरसागर या व्यक्तीने बोगस बक्षीस पत्र तयार करून वडिलांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसात तलाठी कार्यालयात अर्ज करून प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कुमारी नेहा अमृत क्षीरसागर आणि तिच्या आईला प्रॉपर्टीतून बेदखल करून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता कुमारी नेहा अमृत क्षीरसागरयांच्या तक्रारीवरून जागृत नागरिक महासंघाने माहिती अधिकाराचा वापर करून तिच्या भावाने …
बोगस बक्षीस पत्राद्वारे आईला व बहिणीला घराबाहेर काढणाऱ्या नालायक भावाला योग्य धडा शिकवला Read More »
कुमारी कोमल किशोर खडके राहणार उमरखेडा तालुका मंठा जिल्हा जालना येथील ही विद्यार्थिनी ने पिंपरी चिंचवड मधील एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीए करिता प्रवेश घेतला होता व प्रवेश फि रुपये वीस हजार ऑनलाईन भरली होती तथापि काही अडचणीमुळे सदर मुलीला पूर्ण फी रु4 लाख 50 हजार भरणे शक्य नव्हते त्यामुळे तिने सदर शाळेला मूळ शैक्षणिक कागदपत्रे …
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील चिरंजीव भूषण विजय पाटील आणि चिरंजीव भूषण पंडितराव पाटील या दोन विद्यार्थ्यांच्या नावातील साधर्ममुळे अमरावती मधील संत गाडगेबाबा विद्यापीठाने गुणपत्रिकेत चूक केली होती तीन महिन्यापासून सदरची चूक दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठ टाळाटाळ करत होते तक्रार आल्यानंतर आम्ही फक्त त्यांना माहिती अधिकारात अर्ज करतोय एवढेच सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी संबंधित विद्यापीठाने विद्यार्थ्यांना बोलवून …
माहिती अधिकारामुळे गुणपत्रिका तात्काळ दुरुस्त झाली Read More »
श्रीमती कमल एस महेंद्रकर राहणार मुंबई या विधवा वयोवृद्ध महिलेला मंत्रालय मुंबई या ठिकाणी सेवेत असणारे त्यांचे पती श्री महेंद्रकर यांच्या निधनानंतर फॅमिली पेन्शन ची पाच वर्षाची थकबाकी मंत्रालयाकडून देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती तक्रार आल्यानंतर आम्ही माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर महिलेला चार लाख 50 हजार रुपये थकबाकी मिळवून दिली
शरद हरिश्चंद्र कस्तुरे या कंपनी कामगाराची 1000 स्क्वेअर फुट जागा त्यावर असलेले राहते घर काढून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास कामासाठी ताब्यात घेतली पण जवळपास नऊ वर्ष त्या व्यक्तीला सदर जागेचा कुठलाही मोबदला दिलेला नव्हता जागृत नागरिक महासंघाकडे तक्रार झाल्यानंतर केवळ आणि केवळ माहिती अधिकार कायद्याचा वापर करून केवळ सहा महिन्यात सदर व्यक्तीला महानगरपालिकेकडून 32 लाख …
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी या गावातील श्रीयुत दत्तात्रय बा फापाळे शेतकऱ्याची 33 गुंठे जमीन ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे हडप करून त्यातून रस्ता काढलेला होता सदर 33 गुंठे जमीन माहिती अधिकार कायद्याचा अर्ज आणि अपील या माध्यमातून सदर शेतकऱ्याला पूर्णपणे परत मिळवून दिली या जमिनीचा सध्याचा बाजारभाव कोटी मध्ये आहे आणि आता त्यावर ऊस लावलेला आहे
सावित्री रामचंद्र गवळी वय वर्ष 95 ही वयोवृद्ध महिला राहणार मुक्काम टाळगाव तालुका कराड जिल्हा सातारा या शेतात एकट्याच राहत होत्या व त्या एका हाताने अधू सुद्धा होत्या ग्रामपंचायत ने सदर महिलेचा पाण्याचे कनेक्शन कुठलीही पूर्वसूचना न देता कट केले व मागील आठ महिन्यापासून सदर महिलेच्या मुलाने ग्रामपंचायतीकडे अनेक अर्ज केले पण ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष …
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बिचुकले या गावात राहणाऱ्या श्रीमती वैजंता शंकर कदम वय वर्षे 78 यांचा पाणीपुरवठा विकास कामांमध्ये ग्रामपंचायतीने तोडला होता व तो पाईप पुन्हा जोडून देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करत होती त्यावेळी सदर 78 वर्षीय महिला पाण्यासाठी सार्वजनिक नळावर जात होती त्यावेळी कोरोनाची अत्यंत धोकादायक स्थिती होती जागृत नागरिक महासंघाने संबंधित ग्रामपंचायतीला फक्त तोंडी …
माहिती अधिकाराच्या बडग्याने वयोवृद्ध महिलेचे नळ जोड ग्रामपंचायतिने तात्काळ करून दिले Read More »
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवलेल्या स्वस्त घरकुल योजनेसाठी 2008 साली अर्ज केलेल्या एका दिव्यांग व्यक्तीला मागील पंधरा वर्षापासून सदरचा लाभ मिळत नव्हता सदर दिव्यांग व्यक्तीने याचा अनेकदा पाठपुरावा केला पण यश आले नाही तथापि जागृत नागरिक महासंघाच्या एका माहिती अधिकार अर्जाने सदर दिव्यांग व्यक्तीला घरकुल चा लाभ मिळाला आज घरकुल मधील फ्लॅट ची किंमत 25 लाख …
दिव्यांग व्यक्तीचा पंधरा वर्षापासून घरकुल लाभ केवळ माहिती अधिकारामुळे मंजूर Read More »
वारणा कालवे इस्लामपूर या शासकीय कार्यालयातून निवृत्त झालेले कर्मचारी श्री कमलाकर भास्कर कुलकर्णी यांना सदर कार्यालयाने गट विम्याचे रक्कम मागील दहा वर्षापासून अदा केलेली नव्हती सदर संदर्भात कुलकर्णी यांनी अनेकदा पाठपुरावा केला होता पण यश आले नाही आम्ही जागृत नागरिक महासंघातर्फे सदर प्रकरणाचा माहिती अधिकार च्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि काय आश्चर्य केवळ तीन महिन्यात …
माहिती अधिकारामुळे आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित गट विमा रक्कम प्राप्त झाली Read More »
सुनंदा भास्कर साळुंखे काच आणि कागद गोळा करणारी एक विधवा महिला दोन वर्षांपूर्वी निगडी तळवडे भागांमध्ये काच कागद गोळा करत असताना एम एस ई बी च्या डीपी बॉक्स जवळील उघड्या वायर वर पाय पडल्यामुळे 65 टक्के भाजली त्यावेळी आमच्या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे यांनी मित्रांच्या मदतीने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि …
अपघात ग्रस्त महिलेला नुकसान भरपाई नाकारणाऱ्या एम एस ई बी ला माहिती अधिकाराचा दणका Read More »