Deepak Naik

एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारे एनसीएमसी कार्डच्या अतिरिक्त शुल्क वसुली बाबत तक्रार (जागृत नागरिक महासंघाने केलेला पाठपुरावा)

जागृत नागरिक महासंघाने नुकतेच गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी वल्लभनगर एसटी स्टँड च्या विभाग नियंत्रक श्रीमती पल्लवी पाटील यांची भेट घेतली भेटी दरम्यान एन सी एम सी कार्ड च्या अतिरिक्त शुल्क वसुली तक्रार संदर्भात चर्चा करण्यात आली सदर कार्ड च्या वाटपा संदर्भात ज्यांना ठेका दिला आहे त्या ठिकेदाराकडून 199 रुपये ऐवजी 250 रुपये वसूल …

एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारे एनसीएमसी कार्डच्या अतिरिक्त शुल्क वसुली बाबत तक्रार (जागृत नागरिक महासंघाने केलेला पाठपुरावा) Read More »

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभाग अपील सुनावणी दिनांक 13 फेब्रुवारी 2026 (माहितीच्या अधिकाराच्या उपयोगासंबंधी)

पिं चिं मनपा आरोग्य विभाग या ठिकाणी आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती अधिकार प्रथम अपील सुनावणी संपन्न झाली यावेळी सुनावणीसाठी जन माहिती अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल तीव्र संताप व नाराजी व्यक्त करत माहिती न देणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यांवर शो कॉज नोटीस बजावण्याचे आदेश मा अपील अधिकारी अमित पंडित साहेब यांनी दिले शिवाय माहिती पुढील …

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभाग अपील सुनावणी दिनांक 13 फेब्रुवारी 2026 (माहितीच्या अधिकाराच्या उपयोगासंबंधी) Read More »

पगारा संदर्भात माहिती मागताच कोरोना भत्यासह दोन महिन्यांचा पगार बँकेत जमा

माहिती अधिकाराची ताकद पुणे मावळ तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत शिपायाला आज पर्यंत कोरोना भत्ता दिलेला नव्हता शिवाय त्याचा मागील दोन महिन्यापासूनचा पगारही काढलेला नव्हता त्यांनी संबंधित ग्रामसेवकाला विनंत्या केल्या अनेक वेळा ग्रामपंचायतीत फेऱ्या मारल्या पण पगार मिळत नव्हता शिवाय ग्रामसेवकांनी तू कुठेही जा तुला पगार मिळणार नाही असे सांगितले होते शेवटी कंटाळून सदर ग्रामपंचायत शिपाई …

पगारा संदर्भात माहिती मागताच कोरोना भत्यासह दोन महिन्यांचा पगार बँकेत जमा Read More »

एमएसइबीच्या हलगर्जीपणा मुळे उघड्या वायरींवर पाय पडल्यामुळे भाजलेले महीलेला नुकसान भरपाई मिळवुन दिली

जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार प्रकारचे समिती)दि 25/8/2023 नितीन शशिकांत यादव अध्य

कंपनी कामगारावर ॲक्सिडेंटमुळे उपचारास कोवीड काळात होणाऱ्या दिरंगाईमुळे हस्तक्षेप करुन ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवुन दिले

जागृत नागरिक महासंघ(माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती)दिनांक 22/8/2023 नितीन श यादवअध्य

एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिली

जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती दि 18/8/2023एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिलीजागृत नागरिक महासंघाच्या 3 वर्षे पाठपुराव्याला अखेर यशश्रीमती सुनंदा भास्कर साळुंखे ही विधवा महिला तळवडे भागामध्ये काच कागद गोळा करत असताना एम एस ई बी च्या डीपी बॉक्स मधील उघड्या विद्युत वायरवर …

एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिली Read More »

वेबसाईटबद्दल थोडेसे

जागृत नागरिक महासंघाच्या नूतन संकेतस्थळ (वेबसाईट)चे अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी (दिनांक : ०४ मे २०२३) “कोणत्याही प्रसिद्धीचा लाभ किंवा फायदा न घेता माहिती अधिकार कायद्याचा शंभर टक्के सकारात्मक वापर करून फक्त जनतेची सेवा करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे जागृत नागरिक महासंघ होय!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी …

वेबसाईटबद्दल थोडेसे Read More »