माहिती अधिकारामुळे आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित गट विमा रक्कम प्राप्त झाली

वारणा कालवे इस्लामपूर या शासकीय कार्यालयातून निवृत्त झालेले कर्मचारी श्री कमलाकर भास्कर कुलकर्णी यांना सदर कार्यालयाने गट विम्याचे रक्कम मागील दहा वर्षापासून अदा केलेली नव्हती सदर संदर्भात कुलकर्णी यांनी अनेकदा पाठपुरावा केला होता पण यश आले नाही आम्ही जागृत नागरिक महासंघातर्फे सदर प्रकरणाचा माहिती अधिकार च्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि काय आश्चर्य केवळ तीन महिन्यात सदर कर्मचाऱ्याला गटविम्याची रक्कम रुपये 50 हजार रुपये मंजूर झाली आणि खात्यात जमा सुद्धा झाली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×