दिव्यांग व्यक्तीचा पंधरा वर्षापासून घरकुल लाभ केवळ माहिती अधिकारामुळे मंजूर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवलेल्या स्वस्त घरकुल योजनेसाठी 2008 साली अर्ज केलेल्या एका दिव्यांग व्यक्तीला मागील पंधरा वर्षापासून सदरचा लाभ मिळत नव्हता सदर दिव्यांग व्यक्तीने याचा अनेकदा पाठपुरावा केला पण यश आले नाही तथापि जागृत नागरिक महासंघाच्या एका माहिती अधिकार अर्जाने सदर दिव्यांग व्यक्तीला घरकुल चा लाभ मिळाला आज घरकुल मधील फ्लॅट ची किंमत 25 लाख …

दिव्यांग व्यक्तीचा पंधरा वर्षापासून घरकुल लाभ केवळ माहिती अधिकारामुळे मंजूर Read More »

माहिती अधिकारामुळे आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित गट विमा रक्कम प्राप्त झाली

वारणा कालवे इस्लामपूर या शासकीय कार्यालयातून निवृत्त झालेले कर्मचारी श्री कमलाकर भास्कर कुलकर्णी यांना सदर कार्यालयाने गट विम्याचे रक्कम मागील दहा वर्षापासून अदा केलेली नव्हती सदर संदर्भात कुलकर्णी यांनी अनेकदा पाठपुरावा केला होता पण यश आले नाही आम्ही जागृत नागरिक महासंघातर्फे सदर प्रकरणाचा माहिती अधिकार च्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि काय आश्चर्य केवळ तीन महिन्यात …

माहिती अधिकारामुळे आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित गट विमा रक्कम प्राप्त झाली Read More »

अपघात ग्रस्त महिलेला नुकसान भरपाई नाकारणाऱ्या एम एस ई बी ला माहिती अधिकाराचा दणका

सुनंदा भास्कर साळुंखे काच आणि कागद गोळा करणारी एक विधवा महिला दोन वर्षांपूर्वी निगडी तळवडे भागांमध्ये काच कागद गोळा करत असताना एम एस ई बी च्या डीपी बॉक्स जवळील उघड्या वायर वर पाय पडल्यामुळे 65 टक्के भाजली त्यावेळी आमच्या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे यांनी मित्रांच्या मदतीने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि …

अपघात ग्रस्त महिलेला नुकसान भरपाई नाकारणाऱ्या एम एस ई बी ला माहिती अधिकाराचा दणका Read More »