0
Members
0
Cases Solved
0
ON GOING CASES
About Us

आमच्याबद्दल

जागृत नागरिक महासंघ ही शासन नोंदणीकृत अशासकीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था (NGO) असून नोंदणी क्र F-0049580(PUN) आहे संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार करून प्रशिक्षण दिले जाते सर्वसामान्यांमध्ये कायद्याबाबत जागृती निर्माण करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय धोरण व हेतू आहे माहिती अधिकाराचा १००% सकारात्मक वापर करून सर्वसामान्य नागरिकांची पैशाच्या लालसेने किंवा इतर अनेक कारणांनी वर्षानुवर्षे शासन दरबारात अडकवून ठेवलेली वा अडकून पडलेली कामे ठराविक फी भरून ठराविक मुदतीत मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था अनेक वर्षांपासून करीत आहे संस्थापक अध्यक्ष नितीन शशिकांत यादव यांनी माहिती अधिकारात आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात १२५ शासकीय कार्यालयाची पाहणी करून कलम ४ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता प्रयत्न चालू आहेत संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा असून प्रामुख्याने पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड सांगवी मावळ आळंदी जेजुरी हडपसर कोल्हापूर जिल्हा उचगाव सोलापूर सातारा कराड अटके सांगली जिल्हा पलूस नागठाणे अशा विविध भागात शाखा आहेत साधारण २५० कार्यकर्ते संस्थेच्या बरोबर काम करीत आहेत मुख्य राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे

अलीकडील केस स्टडीज

एमएसइबीच्या हलगर्जीपणा मुळे उघड्या वायरींवर पाय पडल्यामुळे भाजलेले महीलेला नुकसान भरपाई मिळवुन दिली

जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार प्रकारचे समिती)दि 25/8/2023 नितीन शशिकांत यादव अध्य

पुढे वाचा»

कंपनी कामगारावर ॲक्सिडेंटमुळे उपचारास कोवीड काळात होणाऱ्या दिरंगाईमुळे हस्तक्षेप करुन ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवुन दिले

जागृत नागरिक महासंघ(माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती)दिनांक 22/8/2023 नितीन श यादवअध्य

पुढे वाचा»

एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिली

जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती दि 18/8/2023एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिलीजागृत नागरिक

पुढे वाचा»

वेबसाईटबद्दल थोडेसे

जागृत नागरिक महासंघाच्या नूतन संकेतस्थळ (वेबसाईट)चे अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी (दिनांक : ०४ मे २०२३) “कोणत्याही प्रसिद्धीचा लाभ किंवा फायदा न घेता माहिती

पुढे वाचा»

बोगस बक्षीस पत्राद्वारे आईला व बहिणीला घराबाहेर काढणाऱ्या नालायक भावाला योग्य धडा शिकवला

गणेश अमृत क्षीरसागर या व्यक्तीने बोगस बक्षीस पत्र तयार करून वडिलांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसात तलाठी कार्यालयात अर्ज करून प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता

पुढे वाचा»

शाळेच्या मूळ प्रमाणपत्र परत देण्यासाठी दीड लाख रुपये मागणाऱ्या कॉलेजला माहिती अधिकार कायदा समजावून सांगताच तात्काळ सर्व कागदपत्रे विद्यार्थ्याला परत

कुमारी कोमल किशोर खडके राहणार उमरखेडा तालुका मंठा जिल्हा जालना येथील ही विद्यार्थिनी ने पिंपरी चिंचवड मधील एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीए करिता प्रवेश घेतला होता

पुढे वाचा»

माहिती अधिकारामुळे गुणपत्रिका तात्काळ दुरुस्त झाली

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील चिरंजीव भूषण विजय पाटील आणि चिरंजीव भूषण पंडितराव पाटील या दोन विद्यार्थ्यांच्या नावातील साधर्ममुळे अमरावती मधील संत गाडगेबाबा विद्यापीठाने गुणपत्रिकेत चूक

पुढे वाचा»

मंत्रालयातून निवृत्त झालेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या विधवा पत्नीला पाच वर्ष पेन्शनची थकबाकी नाकारणाऱ्या प्रशासनास माहिती अधिकार कायद्याचा झटका देताच पाच वर्षाची पेन्शन थकबाकी बँक खात्यात जमा

श्रीमती कमल एस महेंद्रकर राहणार मुंबई या विधवा वयोवृद्ध महिलेला मंत्रालय मुंबई या ठिकाणी सेवेत असणारे त्यांचे पती श्री महेंद्रकर यांच्या निधनानंतर फॅमिली पेन्शन ची

पुढे वाचा»

विकास कामासाठी ताब्यात घेतलेली 1000 स्क्वेअर फुट जागेचा नऊ वर्ष मोबदला देण्यास टाळा करणाऱ्या मनपाला माहिती अधिकार कायदा दाखवताच 32 लाख बारा हजार 63 रुपये मंजूर

शरद हरिश्चंद्र कस्तुरे या कंपनी कामगाराची 1000 स्क्वेअर फुट जागा त्यावर असलेले राहते घर काढून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास कामासाठी ताब्यात घेतली पण जवळपास नऊ

पुढे वाचा»

ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे हडप केलेली 33 गुंठे शेत जमीन माहिती अधिकार च्या माध्यमातून परत मिळाली

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी या गावातील श्रीयुत दत्तात्रय बा फापाळे शेतकऱ्याची 33 गुंठे जमीन ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे हडप करून त्यातून रस्ता काढलेला होता सदर

पुढे वाचा»

95 वर्षे वयाच्या महिलेचा बेकायदेशीरपणे तोडलेला नळदोळ फक्त माहिती अधिकाराचा कायदा सांगतात तात्काळ जोडून दिला

सावित्री रामचंद्र गवळी वय वर्ष 95 ही वयोवृद्ध महिला राहणार मुक्काम टाळगाव तालुका कराड जिल्हा सातारा या शेतात एकट्याच राहत होत्या व त्या एका हाताने

पुढे वाचा»

नितीन शशिकांत यादव

संस्थापक अध्यक्ष

राजेश्वर रामधारी विश्वकर्मा

उपाध्यक्ष

उमेश सदाशिव सणस

सचिव

रोहिणी नितीन यादव

खजिनदार

अशोक वामन कोकणे

पिंपरी चिंचवड शहर प्रमुख

सतीश पंढरीनाथ घावटे मर्दान

विश्वस्त

राजू खेतराम डोगीवाल

विश्वस्त

डॉक्टर वसंत गंगाधर भांदुर्गे

विश्वस्त

प्रकाश यशवंत पाटील

सातारा जिल्हा प्रमुख

विश्वस्त

दिपक विष्णु नाईक

माहीती प्रसार आणि प्रचार प्रमुख

×